-
project pandita
-
self employment training
-
discussion on social issues
-
talk shows
-
pandita ramabai awards to NGO
-
Library
-
Exhibition
Year 2023-2024
माझी मैत्रीण चॅरीटेबल ट्रस्ट च्या 'प्रोजेक्ट पंडिता 'चे हे यशस्वी 7 वे वर्ष तसेच ऑनलाईन प्रशिक्षणाचे 4 थे वर्ष. बीजगणित, भूमिती , इंग्लिश, सायन्स आणि अकौंटस् हे विषय ज्यांना कठीण वाटतात अशा ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी वरील विषयांचे विनामूल्य ऑनलाईन कोचिंग 5 जून 2023 पासून सुरु होतील. हे कोचिंग मराठी मिडीयम च्या गरजू आणि शिकायची आवड असणाऱ्या परंतु ज्यांना हे 3 विषय अवघड वाटतात त्या विद्यभरून सबमिट करावा.
Year 2023-2024
Year 2020-2021
Majhi Maitrin Charitable Trust 'Project Pandita' These girls are with Project
Pandita from their 8th standard,
the 1st year of the Project. Hearty congrats
to our girls. Our girls have shown very good improvement in studies.
We are proud of our girls.